स्पोर्ट फाउंडेशन च्या माध्यमातून तरुण युवकांना रोजगार दिल्याचा दावा.
वरोरा प्रतिनिधी :-
शहरातील नगरपरिषद निवडवून अनेक करणामुळे गाजत असतांना प्रभाग क्रमांक 5 मध्ये गजानन जीवतोडे हे अपक्ष उमेदवार आपल्या स्पोर्ट फाउंडेशन च्या माध्यमातून तरुणांना रोजगार दिल्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे, वार्डात दांडगा जनसंपर्क आणि तरुणांना स्वतःकडे आकर्षित कारण्याचं त्यांचं कौशल्य यामुळे त्यांना अपक्ष असतांना सुद्धा समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे,
प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण गटातून अपक्ष निवडणूक लढविणारे गजानन जीवतोडे हे या प्रभागातील प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना जोरदार टक्कर देत आहे,




