स्वतःचा स्वार्थ साधणारे पण जनतेच्या हितासाठी निवडणूक लढत असल्याचे सोंग दाखविणारे उघडे पडणार, “उमेदवारांचा पंचनामा” ही मालिका सुरु….
वरोरा प्रतिनिधी :-
नगरपरिषदच्या निवडणूकीचा धुरळा उडाला असून जो तो उमेदवार आपण जनतेच्या हितासाठी निवडणूक लढत असल्याचे सोंग करून मते मागत आहे, मात्र प्रत्यक्षात याबाबत प्रसारमाध्यमामध्ये बातम्या प्रकाशित होतांना दिसतं नाही, पण करणी आणि कथनी यामधील फरक जनतेला कळावा व चुकीचा उमेदवार निवडून जाऊ नये यासाठी जनहितार्थ नगरसेवक -नगराध्यक्षाचा पंचनामा ही मालिका आजपासून सुरु करण्यात येत आहे, यासाठी जनतेने आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून उभ्या असणाऱ्या उमेदवारांच्या कहाण्या लेखी स्वरूपात पाठवाव्या असे आवाहन करण्यात येत आहे..
दरम्यान ज्या उमेदवारानी चांगले कामे केली आणि त्यांच्याकडे जनतेच्या हितासाठी काही तरी व्हिजन आहे अशा उमेदवारांच्या बातमय सुद्धा जाहिराती सह आम्ही प्रकाशित करणार आहो, जेणेकरून जनतेत त्यांच्या प्रती सहानुभूती आणि प्रेम निर्माण होऊन ते निवडून येईल…
आमचे प्रतिनिधी :–
1) बाळू गेडाम :-+91 77961 19969
2) संदीप धानोरकर :-077099 98672
3) प्रतीक मुडे :-+919503349420
बातम्या आणि जाहिराती करिता वरील प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा….




