Home Breaking News महानगरपालिका निवडणूक भाजप-शिवसेनेने अधिकृत उमेदवार यादी जाहीर

महानगरपालिका निवडणूक भाजप-शिवसेनेने अधिकृत उमेदवार यादी जाहीर

महानगरपालिका निवडणूक भाजप-शिवसेनेने अधिकृत उमेदवार यादी जाहीर

चंद्रपूर :-  आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्व प्रभाग मधील विविध प्रभागांसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांच्या नावांमुळे संबंधित प्रभागांमध्ये प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

News reporter :- अतुल दिघाडे