Home चंद्रपूर श्री लोकनेता सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहीर सत्कार सिटीपीएस कामगारांना मोलाचे सहकार्य…..

श्री लोकनेता सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहीर सत्कार सिटीपीएस कामगारांना मोलाचे सहकार्य…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

श्री लोकनेता सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहीर सत्कार सिटीपीएस कामगारांना मोलाचे सहकार्य……

चंद्रपूर  :-  11 सप्टेंबर 2024: श्री लोकनेता सुधीर भाऊ मुनगंटीवार, वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे सिटीपीएस कामगारांचे पगारवाढ आणि उपोषण यशस्वीपणे मार्गी लागले. त्यांच्या विशेष हस्तक्षेपामुळे कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या, आणि त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

या मोलाच्या सहकार्याबद्दल सर्व कामगारांच्या वतीने “सुधीर भाऊ मुनगंटीवार” यांचे आभार व्यक्त करण्यासाठी “स्वागत समारंभाचे आयोजन” करण्यात आले आहे. हा समारंभ आज दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता “मेजर गेट, सीटीपीएस येथे” आयोजित करण्यात आला आहे.

सर्व कामगार बांधवांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या नेत्यांचे स्वागत करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची माहिती:
दिनांक :- 11 सप्टेंबर 2024
वेळ :- सायंकाळी 6:00 वाजता
स्थळ :- मेजर गेट, सीटीपीएस

जय महाराष्ट्र!