Home चंद्रपूर मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे गुरुवार दि.29,आँगस्ट,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…..

मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे गुरुवार दि.29,आँगस्ट,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम…..

  मा.आमदार किशोर जोरगेवार यांच्या दैनंदिनी कार्यक्रमात वेळ किव्हा बदलावं झाल्यास संपर्क सुबोध जुनावार मो, 82080 11642

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  मा.आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांचे गुरुवार दि.29,आँगस्ट,2024 रोजीचे दैनंदिनी कार्यक्रम टाईम स्थळ

यंग चांदा ब्रिगेड पदाधिकारी यांचे सोबत बैठक .स्थळ :- राजमाता विवास, कोतवाली वार्ड, चंद्रपूर,स. 09.00 वा.

स. 11.00 ते दु. 12.00 पर्यंत.कार्यालयीन जनसंपर्क,जैन भवन जवळ, पठाणपुरा रोड,चंद्रपूर,

दु. 12.30 वा.विद्यानिकेत विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सदिच्छा भेट.स्थळ :- नागपूर रोड, चंद्रपूर,

दु. 01.30 वा.खालसा कॉन्व्हेंट येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सदिच्छा भेट.स्थळ :- गुरुद्वारा जवळ, अंचलेश्वर गेट जवळ, चंद्रपुर,

दु 02.15 वा.मातोश्री विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सदिच्छा भेट.स्थळ :- मातोश्री चौक तुकूम, चंद्रपूर,

दु 02.45 वा.माउंट कॉन्व्हेंट येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सदिच्छा भेट. स्थळ :- मुल रोड तुकूम, चंद्रपर,

दु. 03.30 ते दु. 04.30 पर्यंत.राखीव,

सायं. 05.00 वा.कायदा व सुव्यवस्था दृष्टीने जिल्हा शांतता समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

सायं. 06.00 वा. क्रीडा पर्वांचे बक्षीस वितरण व मान्यवरांच्या सत्कार समारंभ सोहळ्यास उपस्थित स्थळ : श्रमिक पत्रकार संघ, वरोरा नाका, चंद्रपूर,

सायं. 07.00 वा.जनार्धन मेडिकलच्या कामगारांची सदिच्छा भेट. स्थळ :- धांडे हॉस्पिटल चौक तुकूम, चंद्रपूर,

सायं. 07.30 वा.जनार्धन मेडिकलच्या कामगारांची सदिच्छा भेट. स्थळ :- बंगाली कॅम्प, चंद्रपूर,

रात्री. 08.00 वा.जनार्धन मेडिकलच्या कामगारांची सदिच्छा भेट.स्थळ :- जटपुरा गेट, चंद्रपूर

रात्री. 08.30 वा.कमल स्पोर्टिंग क्लब द्वारा आयोजित दही हंडी उत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- टागोर शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर,