Home चंद्रपूर नगीनाबाग प्रभागातील होत असलेल्या घर फोडया व. दरोडा प्रकरणावर आडा बसविण्या करीता...

नगीनाबाग प्रभागातील होत असलेल्या घर फोडया व. दरोडा प्रकरणावर आडा बसविण्या करीता पोलीस बंदोबस्त व पोलीस गस्त सुरु करण्यास निवेदन..राहुल बा. पावडे

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  नगीनाबाग प्रभागातील होत असलेल्या घर फोडया व. दरोडा प्रकरणावर आडा बसविण्या करीता पोलीस बंदोबस्त व पोलीस गस्त सुरु करण्याच्या सुचना आपल्या स्तरावरुन संम्बधित पोलीस यंत्रनेला सुचना दया, नगिनाबाग प्रभाग क्र. ०९ येथील सिस्टर कॉलनी जगन्नाथ बाबा नगर, महसुल कॉलनी, चैत्रबन अर्पाटमेंट, श्रीकृपा कॉलनी, जगन्नाथ बाबा मठ परीसर, इत्यादी ठिकानी घर फोडीचे प्रमाण सतत चालू आहे, यामुळे या परीसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे,

करीता रात्री सदर ठिकाणी पोलीस गस्त चालू करुन, होत असलेल्या घर फोडी प्रकरणावर आडा बसविण्या करींता गुन्हेंगार प्रवृत्तीच्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात यावा दि. २३/०८/२०२४ रोजी निरज कॉलनी येथील श्री अक्षय गोहणे व श्री. दिनेश कोल्हे व स्वालंबीनगर येथील श्री. मंगेश भटारकर यांच्या घरी.

घरफोडी होत असल्याचे C.C.T.V फुटेज वायरल होत असुन एक इसम बिंदासपणे घराफोडी करीत असताना दिसत आहे. घरफोडी करनारे गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगाराचा बंदोबस्त आपल्या स्तरावर करण्याकरीता संम्बधीत पोलीस यंत्रनेला सुचना करणात याव्या, करीता राहुल बा. पावडे यांनी  निवेदन सादर केले आहे.