Home Breaking News शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर याची चंद्रपूर शहरात हत्या ; हत्येचे कारण अस्पष्ट

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना चंद्रपूर शहर प्रमुख शिवा मिलिंद वझरकर याची आज दि,25,जानेवारी 2024 ला चंद्रपूर शहरात अंदाजे रात्री 9:00,ते 9:30 च्या दरम्यान हत्या करण्यात आली आहे.

ही हत्या चंद्रपूर येथील तुकूम परीसरातील अग्रवाल कोचिंग क्लासेस च्या बाजुला करण्यात आली .या हत्येचे गूढ कायम असून पुढील तपास पोलीस करीत आहे. संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.